Colours name in Marathi and English with pictures,मराठी रंग नावे

मित्रांनो आज आपण रंग व त्यांचे नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये पाहणार आहोत.संपूर्ण जग हे विविध प्रकारच्या रंगांनी व्यापलेले आहे.संपूर्ण सृष्टी रंगांनी वेढलेली आहे.हिरवा रंग समृद्धी चे प्रतीक तर पांढरा रंग त्यागाचे प्रतीक आहे.शाळेमध्ये मुलांना सर्व रंगांची माहिती असायला हवी.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे आर्टिकल खूप महत्त्वाचे आहे.

कलर,rainbow colours name in marathi,colour,list of all colours name in marathi,रंग,रंग नावे,

Colours name in Marathi and English with pictures,मराठी रंग नावे


कलर,rainbow colours name in marathi,colour,list of all colours name in marathi,रंग,रंग नावे,

रंग हे प्रतीक म्हणून वापरले जातात.रंग हे संपूर्ण सृष्टीचे प्रतिनिधीत्व करतात.रंग हे एक प्रकारे माणसाला आनंद देण्याचे काम करतात.पावसाळ्यात दिसणार इंद्रधनुष्य खूप आनंद देतो.

Colours name in Marathi and English with pictures,मराठी रंग नावे हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post