एलईडी टीव्ही 24 इंच फक्त 7000 रुपयांत,तुम्हाला कमी किमतीत चांगला एलईडी टीव्ही घ्यायचा असेल तर वाट कसली पाहता फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सुरू झालेत.या सेलमध्ये एलईडी टीव्ही च्या भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत.एलईडी टीव्ही च्या किमती भरपूर आहेत.ऑनलाइन विक्री वेबसाईट फ्लिपकार्ट वर 1 जानेवारी ते 5 जानेवारी पर्यंत टीव्ही डेज सुरू आहेत.या सेलमध्ये भरपूर कंपन्यांच्या एलईडी टीव्ही अगदी कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट चा चाहतावर्ग खूप मोठा आहे.ही वेबसाईट स्वस्त आणि टिकाऊ वस्तू विकण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून तुम्हालाही जर कमी किमतीत चांगल्या क्वालिटीचा एलईडी टीव्ही घ्यायचा असेल तर फ्लिपकार्ट वरील टीव्ही डेज या सेल  अवश्य भेट द्या.आज आपण फक्त 7000 रुपयात 24 इंची एलइडी टीव्ही याविषयी अधिक माहिती पाहूयात.

Television, टीव्ही, Technology, टेक्नॉलॉजी,Bumper sale

भारतात ऑनलाईन खरेदीसाठी फ्लिपकार्ट ही वेबसाईट अतिशय सुरक्षित आणि स्वस्त अशी मानली जाते.या वेबसाईटवर 1 जानेवारी ते 5 जानेवारी या दरम्यान टीव्ही डेज सुरू करण्यात आले आहेत.या सेलमध्ये अगदी 7000 रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंत विविध कंपन्यांच्या एलईडी टीव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या सेलमध्ये सर्वात कमी किमतीचा 24 इंच एलईडी टीव्ही फक्त 7000 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.याप्रकारच्या एलईडी टीव्ही ची किंमत आपल्याला दुकानात किंवा शोरूम मध्ये 10 ते 11 हजार रुपयांपर्यंत असते तो आपल्याला फ्लिपकार्ट वर फक्त 7000 रुपयांत मिळणार आहे.

ब्रँड नाव (Brand Name)

Thomson R9 60cm, 24 inch HD ready LED TV
(24TM2490)
हे या एलईडी टीव्ही च्या ब्रँडचे नाव असून भारतातील सर्वात जुना म्हटले तरी चालेल आणि विश्वास हा ब्रॅण्ड आहे.

हायलाईट्स (Highlights)

Exchange offer -

ही एलइडी खरेदी करताना फ्लिपकार्ट वर एक्सचेंज ऑफर सुद्धा ठेवण्यात आली आहे.या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदलवून नवीन एलईडी घेऊ शकता.जुन्या टीव्ही ची किंमत एक्सचेंज ऑफर अंतर्गत 6000 रुपये ठेवण्यात आली आहे.म्हणजेच तुम्हाला जुना टीव्ही एक्सचेंज केल्यानंतर अवघे 1000 रुपये भरून हा नवीन एलईडी घरी नेता येणार आहे.

Resolution -

HD ready LED TV 1366*768 Pixels. या एलईडी टीव्ही मध्ये या प्रकारचे स्क्रीन रेझोल्युशन आणि पिक्सेल देण्यात आले आहेत ज्याद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट कार्यक्रम पाहण्याचा आनंद घेता येईल.

Sound Output -

20 W चे साऊंड आउटपुट या एलईडी टीव्ही मध्ये देण्यात आले आहेत.
 ज्याद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट आणि मोठ्या आवाजाचा आनंद घेता येईल.

Refresh Rate -

60 HZ चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे जो या किमतीत मिळणाऱ्या एलईडी टीव्ही मध्ये उत्कृष्ट आहे.

HDMI and USB Socket

या एलईडी टीव्ही मध्ये दोन एचडीएमआय सॉकेट आणि दोन देण्यात आले आहे.

Warranty -

01 year worranty on product and 06 month worranty on accessories.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या एलईडी टीव्ही वर एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

किंमत -

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे फीचर्स असलेली एलईडी टीव्ही किती किमतीत मिळेल.शोरूम किंवा दुकानात अशा प्रकारच्या एलईडी टीव्ही ची किंमत 10 ते 11 हजार रुपयांदरम्यान असते परंतु फ्लिपकार्ट
 टीव्ही डेज मध्ये आपल्याला ही एलईडी टीव्ही फक्त 7499 रूपयात मिळते. आहे की नाही स्वस्त मग घ्याच!

निष्कर्ष -

Flipcart वर TV Days हा 01 ते 05 जानेवारी या दरम्यान सुरू आहे आणि या सेलमध्ये सर्व कंपन्यांच्या एलईडी टीव्ही कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.ग्राहकांचा विचार करून Flipcart ने जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी अगदी भरघोस सूट या एलईडी टीव्ही वर दिली आहे.त्यामुळे आपल्या बजेटनुसार आपल्याला एलईडी टीव्ही खरेदी करायचा आहे तो या नवीन वर्षात पहिल्या पाच दिवसात आवश्यक खरेदी करा.नाहीतर नंतर किमती वाढल्या जातात.

एलईडी टीव्ही 24 इंच फक्त 7000 रुपयांत हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post