WhatsApp चा आयकॉन गोल्डन बनवा. WhatsApp Messenger आज खूप लोकप्रिय झाले आहे.WhatsApp संपूर्ण जगामध्ये आघाडीचे social media ॲप बनले आहे.WhatsApp आयकॉन अधिक आकर्षक बनवण्यासाठी युजर्स वेगवेगळे पर्याय वापरतात.आज आपण Whatsapp आयकॉन गोल्डन म्हणजेच सोनेरी आणि दिसायला आकर्षक कसा बनवायचा हे पाहू.प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये WhatsApp लोगो हिरव्या रंगाचा असतो परंतु आज आपण हा लोगो सोनेरी कसा करायचा याची माहिती पाहू.

WhatsApp golden icon, Nova launcherHow to change WhatsApp icon in Android,How to change WhatsApp icon image, WhatsApp चा icon गोल्डन कसा करावा, whatsapp 2022 features, WhatsApp Golden

WhatsApp नेहमीच ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्स घेऊन येत असते.
WhatsApp आकर्षक दिसण्यासाठी युजर्स नेहमी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात.WhatsApp चा लुक सुंदर दिसण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात.युजर्स नेहमी वेगवेगळे ॲप घेऊन काय WhatsApp सुंदर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.WhatsApp नेहमीच ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देत आले आहे तसेच 2022 मध्ये खूप छान फीचर्स घेऊन येत आहे.त्यामध्ये मल्टी डिवाइस सपोर्ट,ऑटो डिलीट अकाउंट यासारख्या जबरदस्त फीचर्स चा समावेश आहे.

WhatsApp 2022 घेऊन येणार work from Home फीचर्स नक्की वाचा.

WhatsApp चा आयकॉन गोल्डन बनवा

 • WhatsApp चा आयकॉन सोनेरी कलर चा करण्यासाठी तुम्हाला प्रथम एक काम करावे लागेल.
 • तुम्हाला नोव्हा लॉन्चर (Nova Launcher) डाउनलोड करावे लागेल हे एक ॲप आहे.
 • गुगल प्ले स्टोअर वरून नोव्हा लॉन्चर ॲप डाऊनलोड करून घ्या.
 • नोव्हा लॉन्चर ओपन करा त्यानंतर फोनवर स्टाईल निवडा.
 • त्यानंतर ॲप मध्ये सोनेरी आयकॉन असलेले चिन्ह शोधा.
 • सोनेरी आयकॉन असलेले चिन्ह यामधून तुमच्या आवडतीचे चिन्ह निवडा.
 • आता दोन सेकंदांसाठी तुमच्या WhatsApp आयकॉन वर टॅप करा.
 • यानंतर एडिट ऑप्शन मध्ये जाऊन पेन्सिल चिन्ह असलेले एडिटर घेऊन फोन गॅलरीतून डाऊनलोड केलेले व्हाट्सअप चे चिन्ह निवडा.
 • अशाप्रकारे तुम्ही निवडलेल चिन्ह गोल्डन कलर चे तुमच्या WhatsApp  वर येईल.
 • चिन्ह डाऊनलोड करताना पीएनजी फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करा.
अशा प्रकारे 2022 वर्षांच्या स्वागतासाठी तुमचे WhatsApp गोल्डन कलर चे झालेले असेल.तसेच हि ट्रिक तुम्ही आपल्या मित्रांना देखील शेअर करू शकता.तुमचे मित्र देखील गोल्डन WhatsApp चा आनंद घेऊ शकतील. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या मित्रांसाठी हि छानशी ट्रिक तुम्ही नक्कीच त्यांना शेअर करू शकता.

WhatsApp चे 2022 मध्ये येणारे फीचर्स

WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे फिचर्स घेऊन येत असते.ग्राहकांच्या आनंद साठी WhatsApp नेहमीच नवनवे फिचर्स घेऊन येत असते.2022 मध्ये देखील WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी अशीच भन्नाट पिक्चर घेऊन येणार आहे.

 • मल्टी डिवाइस सपोर्ट - या फिचर द्वारे व्हाट्सअप चार डिवाइस ची जोडता येऊ शकते वर्क फ्रॉम होम साठी हे फीचर खूप फायदेशीर आहे.
 • ऑटो डिलीट अकाउंट - निश्चित वेळ सेट केला की अकाउंट ॲटोमॅटीक डिलीट होईल.
 • इंस्टाग्राम रिल टॅब - WhatsApp वर एका क्लिकने आपल्याला इंस्टाग्राम वरील व्हिडिओ पाहायला मिळतील.
WhatsApp आपल्या यूजर साठी 2022 वर्षात हे खास फीचर्स घेऊन येण्याची शक्यता आहे.WhatsApp ने ग्राहकांच्या आवडीला नेहमीच प्राधान्य दिले असल्यामुळे ही फिचर ग्राहकांसाठी निश्चितच पर्वणी ठरेल.

WhatsApp नेहमीच आपल्या हटके फीचर्स साठी ओळखले जाते.2022 या वर्षात WhatsApp असेच ग्राहकांच्या फायद्याचे आणि मनोरंजनाचे विविध फीचर्स उपलब्ध करून देणार आहे.2022 वर्षे हे WhatsApp प्रेमींसाठी निश्चितच आनंदाचे राहणार आहे.

WhatsApp चा आयकॉन गोल्डन बनवा हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post