आत्ता तुमचे WhatsApp चॅटिंग कुणीच नाही पाहू शकणार आली नवी ट्रिक हो हे अगदी खरे आहे.आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर कुणाचेही खाजगी WhatsApp चॅटिंग सोशल मीडिया नेटवर्क वर व्हायरल होत असतात.याचा खूप मोठा मनस्ताप त्या युजरला होत असतो.आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत की ज्या ट्रिकद्वारे  तुम्ही तुमचे WhatsApp चॅटिंग अगदी सर्वांपासून लपवून ठेऊ शकता तेही एका साध्या ट्रिकद्वारे आणि सर्वात सुरक्षित पद्धतीने हे काम तुम्ही करू शकता.

archive chat folder,hide chat,WhatsApp fichar,व्हॉट्सॲप चे नवीन फीचर,WhatsApp trick,

आत्ता तुमचे WhatsApp चॅटिंग कुणीच नाही पाहू शकणार आली नवी ट्रिक ही गोष्ट अगदी खरी आहे.आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर लोक whatsapp या मेसेंजर चा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.पण त्याचा सुरक्षित वापर कसा करावा हे बऱ्याच लोकांना माहीत नसते.म्हणून आज आम्ही तुम्हाला WhatsApp ची एक अशी ट्रिक सांगणार आहोत की ज्या ट्रिकद्वारे तुम्ही तुमचे संपूर्ण WhatsApp चे खाजगी मेसेज,चॅटिंग अगदी सर्वांपासून सहज लपवून ठेऊ शकता आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज करू शकता.

WhatsApp ने आत्ता एक नवीन फीचर आणले आहे.ज्याद्वारे तुम्ही तुमचे सर्व खाजगी,महत्वाचे मेसेज,चॅटिंग अगदी सुरक्षित आणि कुणालाही कळणार नाही या पद्धतीने लपवू म्हणजेच इतरांपासून hide करू शकता अलीकडेच हे एक फीचर WhatsApp ने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे.ज्या द्वारे संपूर्ण ग्राहकांचा डाटा हा सुरक्षित राहील आणि ग्राहक हिताला प्राधान्य मिळेल.archive chat folder नावाचे हे फीचर असून या फिचरणे ग्राहकाची संपूर्ण माहिती hide करता येत असते.या फिचारणे चाट hide करता येणार आहे.


काय आहे archive chat folder नावाचे फीचर ( archive chat folder)

archive chat folder,hide chat,WhatsApp fichar,व्हॉट्सॲप चे नवीन फीचर,WhatsApp trick,

याच्याआधी archive केलेले chats हे WhatsApp च्या वरच्या बाजूला दिसायचे.परंतु आत्ता असे होणार नाही.तुम्ही तुमचे लपवलेले chats हे archive folder मध्येच राहणार आहेत.पण आत्ताचं WhatsApp ने जारी केलेल्या निवेदनात hide केलेले chats हे archive folder मध्येच राहणार आहेत.म्हणजेच युजर चा सर्व डाटा सुरक्षित राहणार आहे.युजर चे सर्व चाट सुरक्षित राहण्यासाठी WhatsApp ने हा निर्णय घेतला आहे.एका निवेदनात ही सर्व माहिती देण्यात आली आहे.

काय आहे chat hide करण्याची प्रोसेस (WhatsApp chat hide process)..

  • प्रथम WhatsApp Messenger ओपन करा.
  • त्यानंतर तुम्हाला कोणते chat लपवायचे आहे ते निवडा.
  • त्या निवडलेल्या chat वर hold म्हणजेच दाबून धरा.
  • त्यानंतर archive chat नावाचा ऑप्शन येईल.
  • Archive chat नावाचे ऑप्शन वर क्लिक करा.
  • मग तुमचे chat archive folder मध्ये सेव्ह होईल.
  • Archive folder म्हणजेच chat hide करण्याचे फोल्डर होय.
  • त्यानंतर more ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यातील archive folder मध्ये जाऊन परत आपण लपवलेले chat या फोल्डर मधून काढू शकता.

WhatsApp च्या या फिचरने युजर च्या सुरक्षेत खूप वाढ होणार आहे.तसेच या नव्या फिचरने युजर ला आपले सर्व chat सुरक्षित ठेवता येणार आहे.तसेच या फीचर द्वारे Whatsapp च्या लोकप्रियतेत अजुन वाढ होणार आहे.ग्राहक सुरक्षा आणि गोपनीयता यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर WhatsApp ने महत्व दिले आहे. WhatsApp ने ग्राहकांसाठी अशीच नवनवीन फीचर आणली आहेत आणि ग्राहकांचे हित जपले आहे.


WhatsApp च्या या नवीन फीचर ने ग्राहकांची सुरक्षा जपली जाणार असून,ग्राहक हित आणि सुरक्षितता या नव्या फिचरने या सर्व गोष्टी सोप्या होणार आहेत,ग्राहक सुरक्षा खूप महत्वाची आहे,आत्ता तुमचे WhatsApp चॅटिंग कुणीच नाही पाहू शकणार आली नवी ट्रिक हा ComputerGuru वरील लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post