Realme चा तगडा 5G स्मार्टफोन लॉन्च होणार. भारतीय बाजारपेठेत अल्पावधीत स्वतःचे स्थान अधिक बळकट करत Realme मोबाइल कंपनी भारतात टॉप सेलर बनली आहे.Realme कंपनीचे मोबाईल फोन भारतातील सॅमसंग आणि रेडमी सारख्या ब्रँडला जोरदार टक्कर देतात.जानेवारी 2022 मध्ये Realme आपला Realme GT 2 Pro 5G जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

स्मार्टफोन,रियलमी,Technology,Realme,तंत्रज्ञान,अँड्रॉईड,Android

भारतामध्ये अल्पावधीत आपले स्थान घट्ट करणारा ब्रँड म्हणून Realme मोबाइल ओळखला जातो.या कंपनीचे मोबाईल फोन स्वस्त आणि शानदार फिचर्स उपलब्ध करून देणारे असतात.कंपनीने अल्पावधीत भारतामध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.टॉप थ्री ब्रँड मध्ये Realme या ब्रँड चे नाव घेतले जाते.Realme या मोबाईल कंपनीने जगभरात स्वस्त आणि उत्कृष्ट फिचर्स देणारे मोबाईल फोन उपलब्ध करून दिल्यामुळे जागतिक स्तरावर या कंपनीची लोकप्रियता अजून वाढली आहे.Realme GT 2 Pro 5G या जबरदस्त स्मार्टफनची वैशिष्ट्ये आता आपण पाहूयात.

Realme GT 2 Pro 5G Spefication in marathi


Smartphone Name -

Realme GT 2 Pro 5G

कॅमेरा (Camera)

Primary Camera

Realme GT 2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये खूप जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे.तसेच Wide angle फोटो काढण्याची क्षमता या कॅमेरा मध्ये देण्यात आली आहे. अशा प्रकारे फोटो काढणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे असा दावा केला जातोय.
Camera set-up

50 mp wide angle primary camera
50 mp altra wide angle camera
02 mp camera

Front Camera/Selfie Camera

सेल्फी साठी सुद्धा या फोनमध्ये जबरदस्त Wide angle कॅमेरा देण्यात आला आहे ज्याद्वारे सेल्फी सुद्धा भन्नाट येतील पाहूया सेल्फि कॅमेरा फीचर्स.
Camera set-up

32 mp wide angle lens camera


अँड्रॉइड व्हर्जन (Android Version)

Realme GT 2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड व्हर्जन पण लेटेस्ट देण्यात आले आहे अँड्रॉइड व्हर्जन v11 हे या फोन मध्ये अपडेट करण्यात आले आहे.
Android Version - V11

प्रोसेसर (Prossesor)

Realme GT 2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर पण खूप लेटेस्ट वापरण्यात आला आहे मोबाईल स्पीड वाढवण्यात प्रोसेसरची महत्त्वाची भूमिका असते.
Snapdragon 8 Gen 1 हा जबरदस्त प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आला आहे ज्यामुळे स्मार्टफोन अधिक वेगवान होईल.

रॅम (RAM)

Realme GT 2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीतर्फे 08 GB ची रॅम देण्यात आली आहे.08 GB रॅम द्वारे स्मार्टफोन अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे तसेच 08 GB रॅम मुळे स्मार्टफोन हँग होण्याचा धोका कायमचा टळणार आहे.

डिस्प्ले (Display)

Realme GT 2 Pro 5G कोणताही नवीन स्मार्टफोन बाजारात आला की त्याचा डिस्प्ले ची चर्चा होते कारण स्मार्टफोनच्या डिस्प्ले वर स्मार्टफोनचा लुक ठरवला जातो.या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे.या डिस्प्ले ने स्मार्टफोन अधिक आकर्षक आणि रेझोल्युशन सुद्धा जबरदस्त येणार आहे.


बॅटरी (Battery)

Realme GT 2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये बॅटरी चांगले देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आजच्या काळात ग्राहकांना जास्त वेळ बॅटरी टिकणारे स्मार्टफोन हवे असतात.या स्मार्टफोनमध्ये 5000 mah बॅटरी देण्यात आली आहे.


स्टोरेज (Storage)

Realme GT 2 Pro 5G या स्मार्ट फोन मध्ये स्टोरेज क्षमता जबरदस्त देण्यात आली आहे. ग्राहक कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्या अगोदर त्याची स्टोरेज क्षमता किती आहे हे पाहत असतो या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांची काळजी दूर करण्यात आले आहे या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.
Storage - 128 GB Internal

मित्रहो ही होती आपल्या जबरदस्‍त स्‍मार्टफोन Realme GT 2 Pro 5G ची वैशिष्ट्ये हा स्मार्टफोन जानेवारी 2022 मध्ये लॉन्च होणार आहे.या स्मार्टफोन ने लॉन्च होण्याआधीच स्मार्टफोन बाजारामध्ये धुरळा उडवला आहे.Realme चे बहुतांश ग्राहक या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत आहे.खूप जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन नक्कीच ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा करूयात.
 Realme चा तगडा 5G स्मार्टफोन लॉन्च होणार हा ComputerGuru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post