सर्वात कमी किमतीत mi चा 5G smartphone,5g phone आजच युग मोबाईल युग आहे असे म्हटले तरी चालेल कारण आजकाल बरीच कामे माणूस घरबसल्या स्मार्टफोनवर करू लागला आहे.अगदी शॉपिंग,आरोग्य सल्ला,पैसे भरणे, ई.मोबाईल च्या तंत्रज्ञानात तंत्रज्ञानात खूप बदल होत आहेत. रोज नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत आहे. आज नवीन तंत्रज्ञान 5G उपलब्ध झाले आहे. जसजसे नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते,तस-तशी त्या तंत्रज्ञानाची किंमत कमी होते. आज बाजारात निवडक फाईव्ह जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत पण त्यांची किंमत भरपूर आहे म्हणून आज आम्ही एका नवीन कमी किमतीत चांगले तंत्रज्ञान देणाऱ्या नवीन स्मार्टफोन विषयी माहिती सांगणार आहोत...

5G smartphone,5g phone,Redmi Note 11T smartphone,budjet smartphone,Mi smartphone,New 5g smartphone,

आपण नवीन स्मार्टफोन घेताना त्याच्या सर्व वैशिष्ट्यांची चौकशी करतो आज बाजारात थोड्याफार प्रमाणात फाईव्ह जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत,परंतु त्यांची किंमत खूप आहे म्हणून आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग वर कमी किमतीत मिळणाऱ्या आणि चांगल्या वैशिष्ट्यांसह येणाऱ्या नवीन एम आय इंडिया या स्मार्टफोन विषयी माहिती देणार आहोत. हा स्मार्टफोन खूप चांगल्या प्रकारे इतर फाईव्ह जी स्मार्टफोन ना पर्याय ठरू शकतो,म्हणून हा स्मार्टफोन घेण्याआधी त्याच्या त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण येथे माहिती घेणार आहोत. एम आय इंडिया हे जगभरात गाजलेली स्मार्टफोन कंपनी आहे जी ग्राहकांना कमी किमतीत आणि चांगल्या वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन उपलब्ध करून देते. आज जगभरात फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे,म्हणून मोबाईल कंपन्या सुद्धा फाईव्ह जी स्मार्टफोन कडे वळले आहेत पण ग्राहकांना प्रश्न पडतो की,कोणत्या कंपनीचा मोबाईल घ्यावा या प्रश्नाने ग्राहक विचारात पडतो,म्हणूनच आम्ही तुम्हाला एम आय इंडिया च्या नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन विषयी माहिती देणार आहोत.

Redmi Note 11T 5G Smartphone ठळक वैशिष्ट्ये
  • 50 mp camera
  • 8 GB RAM
  • 5000 mah battery 
  • Punch hole display
एम आय इंडिया ने त्यांचा नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन Redmi Note 11 T हा पाहिजे स्मार्टफोन लॉन्च केला आहे त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा,आठ जीबी रॅम,5000 एम एस बॅटरी आणि पंच होल डिस्प्ले या प्रमुख वैशिष्ट्य हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. एम आय कंपनी नेहमीच स्वस्त आणि चांगले वैशिष्ट्य असणारे स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहे.या कंपनीला ग्राहकांचा प्रतिसाद पण चांगला आहे, म्हणूनच हा नवीन स्मार्टफोन कमी किमतीसह चांगल्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध केला आहे.खाली त्याचे सर्व वैशिष्ट्य सविस्तरपणे पाहू.

Redmi Note 11T 5G Smartphone Veriant..

एम आय इंडिया चाहा 5g स्मार्टफोन ग्राहकांना तीन प्रकारात उपलब्ध करून देण्यात आला आहे या तिने प्रकारातील मोबाईलच्या किमती ग्राहकांना खिशाला परवडतील अशाच ठेवण्यात आले आहेत. खाली पाहूया कोण कोणते तीन प्रकार आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत तसेच त्या प्रकारातील स्मार्टफोनची किंमत पाहू.

प्रकार                                                           किंमत

6 GB RAM - 64 GB ROM                     15999

6 GB RAM - 128 GB ROM                   17999

8 GB RAM - 128 GB ROM                   19999

Redmi Note 11T 5G smartphone Spefication

डिस्प्ले - 
5G smartphone,5g phone,Redmi Note 11T smartphone,budjet smartphone,Mi smartphone,New 5g smartphone,

कंपनीने या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 6.6 इंच दिला आहे म्हणजेच इतर स्मार्टफोनच्या बरोबरीने तो देण्यात आला आहे. डिस्प्ले चा रिफ्रेश रेट 90 hz म्हणजेच खूप छान आहे.डिस्प्ले सुरक्षेसाठी कंपनीने यात कॉर्निंग गोरिल्ला गलास बसवला आहे. म्हणजेच जर डिस्प्ले च्या बाबतीत बोलायचं झालं तर इतर स्मार्टफोनच्या तुलनेत आणि किंमत पाहता खूप चांगला डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसर -
5G smartphone,5g phone,Redmi Note 11T smartphone,budjet smartphone,Mi smartphone,New 5g smartphone,

कंपनीने या स्मार्टफोन मध्ये media tek Dimensity 810 6nm हा प्रोसेसर दिला आहे.जो 6nm वर प्रोसेस करतो. जर प्रोसेसर च्या बाबतीत बोलायचं झालं तर कंपनीने किमतीच्या मानाने प्रोसेसर पण खूप छान गेला आहे,म्हणूनच एम आय इंडिया चे स्मार्टफोन इतर स्मार्टफोनच्या तुलनेत नेहमीच उजवे ठरतात.
कॅमेरा - 
5G smartphone,5g phone,Redmi Note 11T smartphone,budjet smartphone,Mi smartphone,New 5g smartphone,

स्मार्ट फोनचा कॅमेरा बद्दल बोलायचे झालं तर कंपनीने रियर आणि फ्रंट दोन्ही कॅमेरे चांगल्या क्वालिटीचे दिले आहेत. रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेल तर सेल्फी साठी उत्तम असा 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे खाली जाणून घेऊ यात कंपनीने कोणत्या प्रकारे कॅमेरा सेटअप या स्मार्टफोनमध्ये दिला आहे.
Rear camera set-up - 50 MP camera, तर 8 MP secondary camera देण्यात आला आहे की जो एक अल्ट्रा v as वाईल्ड लेन्स आहे.
Front,selfi camera - उत्तम आणि चांगल्या प्रकारच्या सेल्फी साठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो खूप चांगला आहे.
जर कॅमेराच्या बाबतीत बोलायचं झालं तर कंपनीने चांगल्याप्रकारे कॅमेरा सेटअप देऊन इतर कंपन्या पुढे नक्कीच आव्हान उभे केले आहे.
बॅटरी - 
5G smartphone,5g phone,Redmi Note 11T smartphone,budjet smartphone,Mi smartphone,New 5g smartphone,

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5000 एम एस बॅटरी देऊन बॅटरी क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. बॅटरी या कारणाने लवकर डिस्चार्ज होणार नाही,म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा पर्याय सद्धा उत्तम प्रकारे देण्यात आला आहे.
अँड्रॉइड व्हर्जन - 
5G smartphone,5g phone,Redmi Note 11T smartphone,budjet smartphone,Mi smartphone,New 5g smartphone,

Redmi Note 11T हा 5G स्मार्टफोन Android 11 सह MIUI 12.5 वर कार्य करतो.म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड वर्जन सुद्धा लेटेस्ट देण्यात आले आहे सर्व बाजूने ग्राहक हिताचा विचार करण्यात आला आहे...

याप्रकारे एकापेक्षा एक सरस वैशिष्ट्य या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहेत म्हणूनच एम आय इंडिया ही भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात जास्त स्मार्टफोन विक्री करणारी कंपनी आहे कंपनीच्या स्मार्टफोनवर ग्राहक विश्वास आणि संतुष्ट असतात म्हणूनच या कंपनीचा खप जगात सर्वाधिक आहे.

सर्वात कमी किमतीत mi चा 5G smartphone, 5G phone हा Computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post