how wish Happy new year in marathi, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,नवीन वर्ष शुभेच्छा संदेश,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश दरवर्षी नाताळ हा सण संपला की उत्सुकता लागते नवीन वर्षाची नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो अशा शुभेच्छा प्रत्येक जण आपापल्या परीने मोबाईलवर,पत्राद्वारे किंवा एकमेकांना बोलून देत असतात.नवीन वर्ष नवीन उत्साहाचे आनंदाचे आणि समृद्धीचे असते.

Happy new year in marathi, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022,नवीन वर्ष शुभेच्छा संदेश, happy new year wishes in marathi, नवीन वर्षाची संध्याकाळशुभेच्छा संदेश,शुभेच्छा,स्वागत संदेश,wishesh

मागील वर्षात झालेल्या चुका आपण नवीन वर्षात टाळण्याचा प्रयत्न करत असतो.नवीन वर्षात आपण काहीतरी मनोदय व्यक्त करत असतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असतो.नवीन वर्ष हे प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन उमेदीचे असते नवीन वर्षात केलेले सर्व मनोदय पाळण्याचे सर्वजण आटोकाट प्रयत्न करतात.नवीन सर्व लोक एकमेकांची भांडणे विसरून नवीन नाते तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन वर्ष हे लोकांना एक प्रकारे एकत्र आणण्यासाठी आलेले वर्ष असते.सर्व लोक एकत्रित येऊन हे वर्ष आनंदाने साजरे करतात.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात ?

How wish happy new year


" आपल्या जीवनात नवीन वर्ष,
सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो,
Happy new year."

"नवीन वर्ष आपल्याला,
सुखात आनंदात जावो,
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!"

"माझ्या प्रिय मित्रास नवीन वर्ष,
सुखाचे जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
Wish you happy new year."

"नवीन वर्ष सर्वांच्या,
इच्छा आकांक्षा पूर्ण करो.
Happy new year."

"सर्वजण नवीन वर्षात,
नवीन इच्छा-आकांक्षा पूर्ण करून,
सुखी राहू देत."

नवीन वर्षाच्या शुभेच्छा शब्दांमध्ये

डिसेंबर महिना संपता संपता चाहूल लागते ती नवीन आगमनाची.अगदी लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक जणाला नवीन वर्षात नवीन काहीतरी करायचे असते.नवीन वर्ष एक प्रकारची नवीन ऊर्जा घेऊन येत असते आणि त्या ऊर्जेचा वापर करून प्रत्येक जण आपल्या नवीन मनोदय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.नवीन वर्ष हे जणू सर्वांसाठी एक पर्वणीच असते अगदी शेतकऱ्यापासून ते उद्योजकांपर्यंत या सर्वांनाच नवीन वर्षात आपल्या व्यवसायात काहीतरी नवीन बदल घडवायची आस लागलेली असते.नवीन वर्ष हे कोणत्याही कार्यासाठी शुभ मानले जाते.नवीन वर्षाच्या सुरुवातीला खूप लोक आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवत असतात.

नवीन वर्षा उत्साहाचे प्रतीक

प्रत्येक जणाला नवीन वर्षाची ओढ लागलेली असते नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी एक उत्साहाचे वर्ष असते नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोड-धोड करून हे वर्ष साजरे केले जाते नवीन वर्ष हे सर्वांसाठी उत्साह घेऊन येत असते.सर्व जाती-धर्माचे लोक नवीन वर्ष उत्साहात साजरे करतात.नवीन वर्ष हे सर्वांसाठी एक उत्सव असतो.या नवीन वर्षाच्या उत्साहाचा लाभ सर्वजण घेत असतात.नवीन वर्षाचा उत्साह प्रत्येकाच्या कामात,वागण्यात,बोलण्यात आपल्याला दिसत असतो.

नवीन वर्ष आनंदाचे प्रतीक

नवीन वर्षाच्या आगमनाने सर्वजण आनंदी होत असतात.सर्वांसाठी नवीन वर्ष नवीन उत्साहाचे आणि नव्या उमेदीचे असते.नवीन वर्षात काय काय नवीन गोष्टी करता येईल याचा सर्व जण विचार करत असतात.नवीन वर्षात नवीन काहीतरी करण्याची उमेद प्रत्येकात असते.नवीन वर्ष सर्वांसाठी आनंदाचे आणि उत्साहाचे असते.नवीन वर्ष सर्वांसाठी नवीन कृती अमलात आणण्यासाठी असते म्हणूनच नवीन वर्ष हे आनंदाचे प्रतीक असते असे म्हणता येईल.

नवीन वर्षात या गोष्टी कराच

 • एखाद्या गरीब विद्यार्थ्यांला मदत करण्याचा प्रयत्न करा.
 • गोरगरिबांना मदत करता येते का याचा प्रयत्न करा.
 • नवीन वर्षात व्यायामास प्राधान्य द्या.
 • नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करा.
 • नवीन वर्षात कुणालातरी गरिबाला मदत करण्याचा प्रयत्न करा.
 • नवीन वर्ष हे एक प्रकारे पर्वणीच वर्ष आहे असे समजून काम करा.

नवीन वर्ष असे साजरे कर

 • नवीन वर्षात एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांच्या बरोबर नवीन वर्ष साजरे करा त्यांना सुद्धा खूप बरे वाटेल.
 • नवीन वर्षात एखाद्या अनाथ आश्रमाला भेट द्या व तेथील बालकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू द्या.
 • नवीन वर्षात एखाद्या गरीबाच्या घरी मदत करा त्यांना व तुम्हाला खूप आनंद होईल.
 • नवीन वर्षात एखाद्या सामाजिक संस्थेला मदत करा.
 • नवीन वर्षात पैसे वाया घालवण्यापेक्षा ते सत्कारणी लावा तुम्हाला पैशाचे महत्व नक्कीच समजेल.
 • नवीन वर्ष लहान मुलांसोबत साजरा करा त्यांना खाऊ द्या,भेटवस्तू द्या त्यांना खूप आनंद होईल.
अशाप्रकारे नवीन वर्षाचे स्वागत हे अवास्तव खर्च न करता नवीन वर्षाचे स्वागत गरजू लोकांची मदत करून केल्यास तुम्हाला खरोखर मन शांती लाभेल आणि नवीन वर्ष आनंदाचे,सुखाचे,समृद्धीचे जाईल.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


नवीन वर्ष तुमच्या जीवनात,
आनंदाची उधळण घेऊन येवो,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात,
सोनेरी पहाट घेऊन येवो,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या शुभ दिनी,
तुमच्या सर्व आठवणी,
येवोत आमच्या मनी,
Happy new year!

नवीन वर्षाची सकाळ,
यावी तुमच्या आयुष्यात घेऊन,
आनंदाचा सुकाळ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा,
होउदे पूर्ण या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या तेजोमय सकाळी,
तुमचे वर्ष जावो आनंदी,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नवीन वर्ष हे नवीन पहाट घेऊन येत असते.नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व आनंदी होऊन नवीन वर्षाचे अगदी उत्साहात स्वागत करतात.नवीन वर्ष हे प्रत्येक व्यक्तीला नवीन जोश प्रदान करून देत असते.वर्ष संपता संपता माणसाला येणारा थकवा नवीन वर्षाच्या आगमनाने कुठल्या कुठे दूर होतो माहित नाही.नवीन वर्षे एक प्रकारे मनुष्याला उर्जा देणारा एक जादूगारच म्हणायला पाहिजे.


how wish Happy new year in marathi, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,नवीन वर्ष शुभेच्छा संदेश,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश हा Computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post