Social media मध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या whatsapp web ने गेली काही दिवस आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून दिली आहे,त्याद्वारे WhatsApp वापरणे खूप सोपे आणि मनोरंजक झाले आहे.whatsapp che navin fichars या लेखात आज आपण whatsapp या कंपनीने ग्राहकांसाठी आत्ता जे नवीन फीचर आणले आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत.

WhatsApp new update,WhatsApp web,WhatsApp Beta,WhatsApp tricks,whatsapp information,WhatsApp new fichars,


Social media मधील कोणतीही कंपनी किंवा ॲप असूद्या ग्राहकांसाठी ते नेहमी नवनवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतात.ग्राहकांना नवीन गोष्टींचे आकर्षण असते हे आत्ता लपून राहिलेली बाब नाही,आजच्या आधुनिक काळात जे काळानुरूप स्वतः मध्ये बदल घडवून आणतील तेच या काळात टिकून राहतील, मग यात whatsapp तरी कसे मागे राहील,म्हणून आत्ता त्यांनी नवीन फीचर आणलेत ते आपण,whatsapp che navin fichars, WhatsApp web याद्वारे पाहणार आहोत.


काय आहे WhatsApp चे नवीन फीचर्स
WhatsApp new fichars

आयकॉन बदल - WhatsApp ने बीटा यूजरसाठी (WhatsApp Beta) एक नवीन फीचर आणले आहे.या द्वारे त्यांना एका नवीन अपडेट द्वारे whatsapp चा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून मिळणार आहे. whatsapp बीटा व्हर्जन अपडेट (WhatsApp Beta version update) या द्वारे नवीन अपडेट केल्यास या नवीन फीचर मध्ये ग्राहकांना त्यांचा whatsapp चे आयकॉन बदलून मिळणार आहे.म्हणजेच बीटा यूजरसाठी हा बदल असणार आहे.


व्हिडिओ कॉल करणे आणखी सोपे - याबरोबरच व्हॉट्सॲप कंपनीने या बीटा यूजरसाठी अजुन एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे,पूर्वी व्हॉट्सॲप वर एखादा कॉन्टॅक्ट नंबर ओपन करून त्याला व्हिडिओ कॉल करावा लागत असे,पण आत्ता नवीन फीचर नुसार व्हॉट्सॲप चे स्टेटस पाहताना त्या व्यक्तीला आपण व्हिडिओ कॉल करू शकतो,या साठी व्हॉट्सॲप च्या उजव्या बाजूस तीन डॉट येतील तेथे क्लिक करून आपण व्हिडिओ कॉल करू शकतो,आहे की नाही मजेशीर बदल.


कोणते युजर्स घेतील या फिचारचा लाभ

Whatsapp ने अजुन हे फीचर सर्व युजर्स साठी आणलेलं नाही,जे युजर्स बीटा या व्हर्जन चा वापर करत आहे त्यांनाच सध्या हे लाभ देण्यात आले आहे,पण whatsapp लवकरच आयओएस या युजरसाठी पण हे लाभ सुरू करणार आहे,त्याचबरोबर अँड्रॉइड युजरसाठी पण लवकरात लवकर हे फीचर आणले जातील अशी आशा आपण करूयात.

WhatsApp हे आजच्या घडीला सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे सोशल मीडिया ॲप आहे.म्हणून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते रोज नवनवीन काय करता येईल याचा विचार करत असतात. आज त्यांनी हे फीचर्स आणलेत ते सुद्धा यूजरसाठी आनंददायी आणि वेळेची बचत करणारे आहेत.

Computerguru वरील आजचा whatsapp che navin fichars, WhatsApp web हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने