LIC चा मुलांसाठी भन्नाट प्लॅन,LIC Plan..


Jivan vima,LIC,Children money back plan,एलआयसी,LIC Plan,


आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण विविध प्रकारच्या गुंतवणूक करत असतो.आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी आपण खूप जागरूक असतो.आपल्या मुलाला भविष्यात पैशाची कमतरता भासू नये,त्याचे शिक्षण, करिअर व्यवस्थित घडावे यासाठी पैशांची गरज भासत असतेच आणि आपण विविध प्रकारे पैसे जमा करून या अडचणींवर मात करत असतो.आपल्या लहानग्यांच्या भवितव्यात कोणत्याही अडचणी येऊ नये.म्हणून आम्ही आज तुम्हाला LIC चा मुलांसाठी भन्नाट प्लॅन,LIC Plan of children या विषयी सांगणार आहोत.LIC मध्ये आपण आपल्या पगारातून बचत करून पैसे भरल्यास आपल्या पाल्याला भविष्यात कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही.


LIC प्लॅन का घ्यावे?

एलआयसी ही एक सरकारी कंपनी असून तिच्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो.LIC चे सर्व प्लॅन हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे असतात.LIC जनसामान्यांपर्यंत पोहचलेली एकमेव अशी कंपनी आहे.

 • एलआयसी सरकारी कंपनी असून तिच्यावर लोकांचा विश्वास आहे.
 • एलआयसी जनतेच्या विश्वासाला पात्र कंपनी आहे.
 • एलआयसी ही चांगल्या परवडणाऱ्या पॉलिसी देते. 
 • सर्वसामान्य जनतेला परवडणारे प्लॅन असतात.
 • गुंतवणूकदार विश्वासाने गुंतवणूक करतो.
 • लोकांना LIC बद्दल आकर्षण आहे. 

काय आहे LIC चा चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन?

लहान मुलांच्या भवितव्यासाठी LIC ने नवीनच children money back plan हा जाहीर केला आहे.आपल्या मुलाच्या सुरक्षित भवितव्यासाठी आपण नक्कीच हा प्लॅन घ्यावा.कारण मुलांच्या भवितव्यासाठी पालक खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करून पैसे जमावत असतात,म्हणून आज केलेली छोटीशी बचत तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सहाय्य ठरणार आहे.म्हणून आपण या प्लॅन चा नक्कीच विचार करावा.

काय आहे प्लॅन?

 • एलआयसी children money back plan मध्ये रोज १५० रुपयांची बचत करायची आहे.
 • महिना ४५०० रुपये बचत होते.
 • वर्षाला बचतीची रक्कम सुमारे ५५००० रुपये होते.
 • मुलाच्या २५ वयापर्यंत ही बचत करायची आहे.
 • या रकमेचा पहिला हप्ता मुलगा १८ वर्षाचा झाल्यास मिळतो.

या पॉलिसीत अजुन काय फायदा?

 • या प्लॅन मध्ये बोनस मिळतो.२५ व्या वर्षी आपणास ४०% बोनस मिळतो.
 • विमाधारकाला मनी बॅक tax च्या अंतर्गत २०% मिळतात.
 • माणसाला बचतीचा संदेश देणारी अशी ही पॉलिसी आहे.
LIC चे प्लॅन का घ्यावे?

 • विश्वासार्हता ही LIC ची ओळख आहे.
 • गुंतवणूकदार विश्वासाने गुंतवणूक करतो.
 • एलआयसी चे प्लॅन सर्व सामान्यांना परवडणारे असतात.
 • आपल्या सुरक्षित भवितव्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर असते.
 • बचतीचे महत्त्व आपल्याला समजते 
 • एलआयसी ही महत्वाची विमा कंपनी आहे.
LIC चा मुलांसाठी भन्नाट प्लॅन,LIC Plan हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post