सर्वात स्वस्त होम लोन,home loan आजकाल मोठ्या शहरांमध्ये घरासाठी लोन घेणं ही खूप स्वाभाविक आणि नितांत गरज बनली आहे.कारण घरांच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत आणि लोन केल्यामुळे पंतप्रधान योजनेतून लाभही मिळाले जातात.पण होम लोन घेताना व्यवस्थित विचार करूनच घ्यायला हवा कारण नंतर पस्तवण्याची वेळ येऊ नये.

icici bank home loan, गृह कर्ज, होम लोन, DHFL home loan, sbi home loan, Home loan


सर्वात स्वस्त होम लोन ,home loan घर ही माणसाची मूलभूत गरज आहे. अन्न,वस्त्र प्रमाणेच माणसाला निवारही हवा.म्हणून प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात एक तरी घर बांधत असतो.मग या साठी कर्ज तो बँकांकडून,खाजगी,सावकार यांकडून घेत असतो,आज आम्ही तुम्हाला कोणत्या बँका स्वस्त गृह कर्ज देतात याची माहिती देणार आहोत.

होम लोन घेताना या गोष्टी जाणून घ्या.

छुपे खर्च - कोणत्याही बँकेचे होम लोन घेताना त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या,त्यात कोणते छुपे खर्च असतील तर ते पहा.जाणकारांकडून माहिती करून घ्या.

अभ्यास करा - एखाद्या बँकेच्या होम लोन चा अभ्यास करा.होम लोन किती हप्ता,आपले किती पैसे जास्त जातील याचा व्यवस्थित अभ्यास करावा,म्हणजे अडचण येणार नाही.

विश्वसनीयता - सर्वात महत्वाचे म्हणजे ती बँक ग्राहकांच्या विश्वास किती प्रमाणात पात्र आहे हे पहा,ज्यांनी आधी होम लोन घेतले आहे त्यांचे म्हणणे ऐकून घ्या.अनुभव खूप मोलाचा असतो.

विविध बँकांचे होम लोन प्लॅन

icici bank home loan, गृह कर्ज, होम लोन, DHFL home loan, sbi home loan, Home loanबँक नाव - कोटक महिंद्रा बँक

व्याज % - 6.50

प्रक्रिया शुल्क - 0.50

परतफेड कालावधी - 30 वर्षे


बँक नाव -SBI bridge home loan

व्याज % -9.50

प्रक्रिया शुल्क - 0.35

परतफेड कालावधी - 02 वर्षे..


बँक नाव - ICICI Bank extra home loan

व्याज % -6.90

प्रक्रिया शुल्क - 0.5

परतफेड कालावधी - 30 वर्षे


बँक नाव - कॅनरा बँक हाउसिंग फायनान्स

व्याज % - 6.90

प्रक्रिया शुल्क - 0.5

परतफेड कालावधी - 30 वर्षे


बँक नाव -DH FL

व्याज % -8.75

प्रक्रिया शुल्क - 2

परतफेड कालावधी - 10 वर्षे


बँक नाव - Panjab national bank 

व्याज % -7.20

प्रक्रिया शुल्क - 2500

परतफेड कालावधी - 30 वर्षे


बँक नाव -Axis bank 

व्याज % -6.90

प्रक्रिया शुल्क - 

परतफेड कालावधी - 25 वर्षे


होम लोन का घ्यावे

icici bank home loan, गृह कर्ज, होम लोन, DHFL home loan, sbi home loan, Home loan


 • माणसाकडे एकत्रित एवढा पैसा येत नाही.
 • सरकारच्या योजनेचे लाभ मिळतात.
 • हप्त्या हप्त्याने पैसे फेडता येतात.
 • सामान्य माणूस घर घेऊ शकतो.
 • सावकारी पाशातून सुटका होते.
 • हक्काचे घर घेऊ शकतो.

होम लोन चे फायदे..
 • सामान्य माणसाकडे पैसा कमी असतो म्हणून होम लोन फायदेशीर असते.
 • होम लोन बँकेकडून घेतल्यास खाजगी सस्थेपेक्षा कमी दरात मिळते.
 • सरकारी योजनेचा लाभ घेता येतो.
 • स्वतःचे घराचे स्वप्न साकार होते.
 • हप्ता कमीत कमी असतो.
 • सर्व व्यवहार कायदेशीर असतात.
 • फसवणुकीची शक्यता नसते.
होम लोन चे तोटे
 • कर्ज दीर्घ मुदतीचे असल्याने सामान्य माणूस त्याचे पूर्ण सर्व्हिस त्याच्यात जाते.
 • व्याज दर जास्त असतो.
 • कागदपत्रांची पूर्तता होण्यास विलंब होतो.
 • कायदेशीर बाबी पूर्ण होताना खूप वेळ लागू शकतो.
 • छुपे खर्च असतात,त्यामुळे हे लोन पुढे त्रासदायक होऊ शकते.
 • सामान्य माणसाला व्याजदर परवडत नाही.
 • बिल्डरकडून लोन साठी वापरलेली संस्था ग्राहकांची पिळवणूक करू शकते.
सर्वात स्वस्त होम लोन,home loan माणूस त्याला हक्काचा निवारा असावा याचा त्याच्या आयुष्यात खूप महत्व असते.म्हणूनच प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने घर बांधण्याचा प्रयत्न करीत असते.कोणी बांधते तर शहरांमध्ये बिल्डर कडून फ्लॅट बांधून घेतले जातात.पण यासाठी आवश्यक असतो पैसा आणि हा पैसा बँका किंवा ईतर खाजगी संस्थांकडून याची गरज भागवली जाते.माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण हा त्याचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होणे हा असतो.म्हणून आपल्या हक्काच्या घरासाठी अवश्य होम लोन घ्या सर्व माहिती घेऊन प्लॅन निवडावा.

Computerguru वरील आजचा सर्वात स्वस्त होम लोन, Home loan हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post