खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गासाठी पीएफ हा खूप महत्वाचा असतो.त्याच्या संपूर्ण नोकरीत pf असा पैसा आहे की तोच फक्त शिल्लक राहत असतो.म्हणून सरकारने या वर्गासाठी पीएफ योजनेत खूप सुधारणा केल्या आहेत.आत्ताच्या काळात पीएफ हा एका सेकंदात पीएफ बद्दलची माहिती आपण पाहू शकतो.आणि त्याच्यात काही बदल बदल करायचे असल्यास करू शकतो. आत्ता आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवर पीएफ नॉमिनित कसा बदल करू शकतो हे पाहू.

Pf,epf,epfo,pf nominition,pf correction,पीएफ नॉमिनी बदल,पीएफ वारस बदल,


वर   खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गाला पीएफ हा खूप मोठा आधार असतो.म्हणून पीएफ खात्याला खूप महत्व असते.पीएफ खात्यावर कामगाराला त्याच्या वारसाचे नाव जोडावे लागते.वरासाच्या नावात जर काही घोळ किंवा बदल असल्यास तो कसा करावा हे आज आपण घरबसल्या करा pf नॉमिनित बदल या लेखात पाहणार आहोत.


Epfo इंडिया ने एका पत्रकाद्वारे या संबंधी माहिती दिली आहे.पीएफ ची वेबसाइट वर जाऊन आपण आपल्या नॉमिनित बदल करू शकतो.पीएफ खातेदार आकस्मित मृत झाल्यास या व्यक्तीला हा सर्व पैसा मिळत असतो म्हणून पीएफ नॉमिनी खूप महत्वाचा विषय आहे.तुम्हाला जर नॉमिनित बदल करायचा असल्यास पीएफ वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर क्लिक करून आपण खालील स्टेप फॉलो करून हा बदल करू शकतो.


असा करा पीएफ नॉमिनित घरबसल्या बदल
How to change pf nominy

  • प्रथम ईपीएफ वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php ला सुरू करा.
  • तुम्हाला दिलेला UAN नंबर व पासवर्ड टाकून तुमचे खाते ओपन करा.
  • नंतर मॅनेज टॅब हा पर्याय निवडा आणि त्यातील ईनॉमिनेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर ईनॉमिनेशन पेज उघडेल आणि त्यावर उमेदवाराची संपूर्ण प्रोफाइल दिसेल.
  • मग मूळ पत्ता आणि सध्या राहत असलेला पत्ता नोंदवावा.
  • नंतर कौटुंबिक माहिती येस करून ॲड फॅमिली या पर्यायावर जावे.
  • त्यात तुमचा वारस म्हणजे नॉमिनी चे नाव, पत्ता,नाते,वय,आधारकार्ड या सर्वांची नोंदणी करावी.जेवढी माहिती मागितली तेवढी सर्व भरावी.
  • त्यानंतर सेव्ह नॉमिनेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला पीएफ खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो,तो ओटीपी येथे टाकावा.
  • OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे नॉमिनेशन जतन केले जाते.
अशा प्रकारे आपल्यासाठी आपल्या संपूर्ण आयाष्याची पंजी असलेल्या पीएफ खात्याला एक चांगला आणि जबाबदार वारसदार हवा असतो.वारसदार नावात थोडा जरी बदल झाल्यास ते पैसे मिळण्यासाठी खूप अडचणी येत असतात,या सर्व अडचणी भविष्यात कोणालाही येऊ नये म्हणून EPFO ने ही खूप महत्त्वाची बाब म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.म्हणून सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा.

कम्प्युटरगुरु वरील आजचा लेख तुम्हाला आवडल्यास लाईक करा,शेअर करा,फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने