atal pension yojana,5000 रू. पेन्शन मिळावा नाममात्र शुल्कात, होय हे अगदी खरं आहे.मोदी सरकारने देशातील आर्थिकदृष्टया मागास असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे.भारताचे स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे.

Atal pension Yojana,5000 रू.पेन्शन मिळवा नाममात्र शुल्कात


मोदी सरकारने देशातील आर्थिकदृष्टया मागास नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना,atal pension yojana ही स्कीम सुरू केली आहे.आता या योजनेच्या सदस्यांची संख्या 2.23 कोटी पेक्षा अधिक झाली आहे.गरीब नागरिकांसाठी ही खूप फायद्याची योजना आहे.मोदी सरकारची खूप महत्वकांक्षी अशी योजना आहे.प्रत्येक नागरिकाच्या फायद्याची ही योजना आहे.या योजनेत प्रत्येक नागरिकाने गुंतवणूक करावी अशी ही योजना आहे.

काय आहे अटल पेन्शन योजना?

What is atal pension Yojana?


भारतातील आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी सरकारने अटल पेन्शन योजना ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर नागरिकांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1000 आणि 5000 रू. पेन्शन दर महिन्याला मिळते.या योजनेत 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.


महिना किती गुंतवणूक करावी?

Monthly deposit rupee

  • या योजनेत 18 ते 40 वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.
  • या योजनेत सहभागी होणारे नागरिक इन्कम टॅक्स स्लॅब च्या बाहेरील असावेत.
  • या योजनेत 18 वय असलेली व्यक्ती महिन्याला 42 रुपये भरत असेल तर त्या व्यक्तीला 60 वर्षानंतर महिना 1000रू. पेन्शन सुरू होईल.
  • या योजनेत 18 वय असलेली व्यक्ती महिन्याला 210 रू. भरत असेल तर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीस महिना 5000 रू. पेन्शन सुरू होईल.
  • 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदस्य व्यक्तीला पेन्शन मिळेल,सदस्य व्यक्ती मृत पावल्यास पती किंवा पत्नीस पेन्शन मिळेल.
काय झालाय या योजनेत बदल

Atal pension Yojana new changes

  • कोरोना महामारी आणि लॉकडाउन चा सर्वात मोठा परिणाम आर्थिक मागास म्हणजेच या गटातील लोकांवर झाला म्हणून या योजनेतील बँकेतून ऑटोमॅटिक पैसे कट केले जात होते ते आत्ता बंद केले गेले आहे.
  • ही योजना ही देशातील आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू केली असून त्यांना या काळात आधार मिळवा म्हणून या योजनेला पैसे कमी करण्याचे 30 जूनपर्यंत बंद आहे.
  • याशिवाय ज्या व्यक्तींनी जुलै 20 ते सप्टेंबर 20 या काळात हप्ते थकले असतील त्यांना पण दंड होणार नाही.
Atal pension Yojana ही भारतातील केंद्र सरकारने आर्थिक मागास लोकांसाठी सुरू केलेली आणि सर्व लोकांना परवडणारी अशी ही योजना असून समाजातील सर्वच लोकांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा.

atal pension yojana,5000 रू. पेन्शन मिळावा नाममात्र शुल्कात हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post