Townhouse roof in marathi, Townhouse roof repair responsibility, Townhouse roof leak,how to care Townhouse roof....

Townhouse roof in marathi (घराचे छत) आपण आपले नविन घर बांधताना सर्वात प्रथम विचार करतो तो Townhouse roof (घराचे छत).Townhouse roof  (घराचे छत) घराचे छप्पर हे चांगलेच हवे हा आपल्या सर्वांचा आग्रह असतो.कारण माणसाच्या आयुष्यात घर ही अशी गोष्ट असते की ते आपले स्वप्न असते आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस कोणतेही कष्ट करण्यास तयार असतो,म्हणूनच घर म्हटले की आपण सर्वात आधी विचार करतो की Townhouse roof (घराचे छत) चांगलेच असावे.आज आपण computerguru या ब्लॉगवर Townhouse roof (घराचे छत) विषयी माहिती पाहणार आहोत....


House


Townhouse roof (घराचे छत) प्रकार


मानव त्याच्या गरजे नुसार घरे बांधत असतो.घरांच्या Townhouse roof (घराचे छत) बांधताना विविध घटकाचा त्यावर परिणाम होत असतो.त्यानुसार घरे तयार होत असतात.उदा.भौगोलिक,सामाजिक,आर्थिक या गोष्टी  Townhouse roof (घराचे छत) वर परिणाम करत असतात.....


Hose image


भौगोलिक रचना - Townhouse roof (घराचे छत)


या घटकात त्या त्या भौगोलिक रचनेनुसार घरे असतात.बर्फाळ प्रदेशात घरे असतात त्यांना इग्लू -  बर्फाचे Townhouse roof (घराचे छत) पण बर्फाचे असते.वाळवंटी भागात घरे अगदी साधी असतात.उन्हापासून रक्षण करणारी घरे असतात.शहरी भागात घरे सिमेंट काँक्रिट ची असतात.त्यांची रचना आखीव, रेखीव असते.बहुमजली इमारती असतात.या प्रकारे भौगोलिक रचनेनुसार घरे व त्यांची Townhouse roof (घराचे छत) असतात.


Banglo


सामाजिक घटकात  Townhouse roof (घराचे छत) ही  ज्या त्या सामाजिक भागाच्या रचणे प्रमाणे असतात.एखाद्या भागात कौलारू घरे,एखाद्या भागात पत्र्याची घरे असतात.लोक या प्रकारात एकमेकांचे अनुकरण करत असतात.ज्या त्या सामाजिक भागात एक प्रकारची घरांची योजना असते व त्याप्रमाणेच Townhouse roof (घराचे छत) असतात......

आर्थिक घटकात घरांची योजना ही ज्या त्या मनुष्याच्या आर्थिक घटकानुसर असते.या घटकात माणसाची आर्थिक परिस्थिती महत्वाची असते.या Townhouse roof (घराचे छत) हे गरजेनुसार बनवले जाते.गरीब व्यक्ती त्याच्या कुवतीनुसार छोटेसे घर बनवत असतो.मध्यम परिस्थिती असणाऱ्या व्यक्ती छानसे घर बनवत असतात. श्रीमंत व्यक्ती त्यांची घरे बहुमजली,टुमदार ,बंगले बनवत असतात.या प्रकारे या घटनकानुसर Townhouse roof (घराचे छत) बनत असते.


Townhouse roof (घराचे छत) बांधताना घ्यावयाची काळजी....


 • घरे तयार करताना घाई करू नये. Townhouse roof (घराचे छत) तयार करताना ईतर व्यक्तींचे सल्ले घ्यावेत.
 • परिस्थितीनुसार Townhouse roof (घराचे छत) बनवावे.

 •  Townhouse roof (घराचे छत) तयार करताना बांधकाम करणारे कारागीर कुशल असावेत.

 •  Townhouse roof (घराचे छत) तयार करताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घ्यावी.

 • घर व  Townhouse roof (घराचे छत) तयार करताना भौगोलिक रचनेनुसार मांडणी करावी.

Townhouse roof (घराचे छत) नुसार वर्गीकरण

 • साधी मातीची घरे व गवताची Townhouse roof (घराचे छत) असणारी घरे.
 • कौलारू घरे,कौले असलेले Townhouse roof (घराचे छत)
 • सिमेंट पत्रे असणारे घरे व पत्रे असणारे Townhouse roof (घराचे छत)
 • सिमेंट चे छत,सिमेंट असणारे छत.

Townhouse roof (घराचे छत)Townhouse roof (घराचे छत) लिकेज होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी.....

 • गवताची घरे गवताचे छप्पर असणारी घरे लीकेज होऊ नये म्हणून प्लास्टिक कागद वापरावा.
 • कौलारू Townhouse roof (घराचे छत) गळू नये, लिकेज होऊ नये म्हणून कौले व्यवस्थित बसवावी.
 • सिमेंट पत्र्याची घरे लीकेज होऊ नये म्हणून पत्रे व्यवस्थित बसवावे व पत्र्याचे संरक्षण करावे.दगड, गोटे पासून त्याचे संरक्षण करावे.
 • सिमेंट चे Townhouse roof (घराचे छत) असणारी घरे लिकेज होऊ नये म्हणून सिमेंट मध्ये केमिकल मिसळावे,सिमेंट ची जाडी नियमानुसार असावी.

Townhouse roof (घराचे छत) लिकेज मूळे होणारे नुकसान

 • घराचे Townhouse roof (घराचे छत) गळल्यामुळे शारीरिक हानी,शारीरिक जखम होऊ शकते.
 • Townhouse roof (घराचे छत) लीकेज असल्यामुळे आर्थिक पक्ष ढासळतो.

 • Townhouse roof (घराचे छत) लिकेज असल्यामुळे शारीरिक श्रम वाया जातात.

 • Townhouse roof (घराचे छत) लिकेज असल्याने घराचे रूप बिघडते......


या प्रकारे Townhouse roof in marathi (घराचे छत) तयार करताना वरील सर्व गोष्टींचा विचार करून Townhouse roof in marathi (घराचे छत) बनवावे,कारण मनुष्य आयुष्यात एकदाच छानसे घर बांधीत असतो आणि म्हणूनच ते घर मजबूत,टिकाऊ,सुंदर असावे अशी त्याची अपेक्षा असते.Townhouse house roof in marathi विषयी काही प्रश्न असल्यास नक्की विचारा.

                  आमची आजची Townhouse roof in marathi ही पोस्ट कशी वाटली नक्की कळवा, आमच्या computerguru या ब्लॉगला अवश्य फॉलो करा शेअर करा, लाईक करा.......


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने