Register free domains, register free domains in marathi


Register free domains, register free domains in marathi, मित्रांनो आज काल ब्लॉगिंग मध्ये खूप लोक येण्यास इच्छूक असतात,पण काही मित्रांना डोमेन नेम विकत घ्यायला परवडत नाही.ब्लॉगिंग करायचे असेल तर त्याला डोमेन नेम हवेच,ब्लॉग रँक होण्यास,ब्लॉगची सुरक्षा करण्यास,ब्लॉगवरून पैसे कमावण्यासाठी डोमेन नेम फार उपयोगी आहे आणि माझ्या नवीन ब्लॉगर मित्रांना ते डोमेन नेम विकत घ्यायला पैसे नसतात म्हणून मी आज माझ्या सर्व नवशिक्या ब्लॉगर मित्रांसाठी एक अतिशय कमी खर्चात,आपल्या खिशाला परवडेल अशा प्रकारे भेटणारे डोमेन नेम विषयी माहिती देणार आहे....


DomainRegister free domains ब्लॉग सुरु केल्यानंतर आपल्याला गरज लागते ती डोमेन नेम विकत घ्यायची.डोमेन नेम शिवाय ब्लॉग अपूर्णच म्हणावा लागेल.म्हणून मझ्या नवीन ब्लॉगर मित्रांना मी एक वेबसाईट सांगणार आहे जेथून आपण अगदी कमी खर्चात डोमेन नेम विकत घेऊ शकता.

डोमेन नेम चे फायदे.....

  • ब्लॉगला कायमचा पत्ता,adress मिळतो.
  • ब्लॉगला विश्वसनीयता प्रमाणपत्र मिळते.
  • ब्लॉगची सुरक्षितता hosting घेऊन वाढवता येते.
  • ब्लॉगवरून पैसे कमावू शकतो.
  • ब्लॉगची रँक वाढण्यास मदत होते.
या प्रकारे डोमेन नेम विकत घेतल्यास फायदे मिळत असतात.जे ब्लॉगर मित्र ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन आहेत त्यांनी प्रथम अनुभव घेण्यासाठी हे अगदी कमी खर्चात मिळणारे डोमेन नेम विकत घेतल्यास त्यांचा त्यांना फायदाच होणार आहे.

कमी खर्चात मिळणारे डोमेन नेम का घ्यावं?...

  • पैशाची बचत होते.
  • नवीन नवीन अनुभव कमी खर्चात मिळत असतात.
  • जास्त किंमत नसल्याने नुकसान टळते.
  • कमी खर्चात नवीन माहिती घेता येते.

कोणती कंपनी देते फ्री डोमेन नेम रजिस्ट्रेशन.....

Hostinger ही कंपनी आपल्याला फ्री डोमेन नेम रजिस्ट्रेशन करून देते,म्हणजेच अगदी कमी खर्चात आपल्याला डोमेन नेम विकत देते,अगदी 75 Rs. मध्ये आपल्याला 1 वर्षासाठी हे डोमेन नेम रजिस्ट्रेशन करून दिले जाते.तर मग आहे की नाही कमी खर्चात अगदी मस्त डोमेन नेम रजिस्ट्रेशन,तर माझ्या नवीन ब्लॉगर मित्रांना ह्या साइटवर जाऊन register free domains करायला काहीच हरकत नाही.

कमी खर्चात डोमेन नेम विकत देणाऱ्या ईतर अनेक कंपन्या आहेत पण विश्वास ही गोष्ट सर्वात महत्वाची असते,आणि hostinger ही कंपनी विश्वास ठेवण्यास पात्र आणि कमी खर्चात मिळणाऱ्या डोमेन आणि hosting साठी प्रसिद्ध आहे,म्हणूनच register free domains करताना hostinger चाच वापर केला जातो.

याही पोस्ट नक्की बघा

जगातील सर्वात महाग आईस क्रीम...


घरबसल्या मोबाईलवरून पैसा कमवा....
Computerguru या आपल्या ब्लॉगवरून आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा,माहिती आवडल्यास ब्लॉग शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, Register free domains हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने