Golden ice cream in marathi...

Golden ice cream in marathi तुम्ही कधी नाव ऐकल आहे का? हो पण golden ice cream मिळते.ज्या ice cream मध्ये सोन्याचा वर्ख घालून सर्व्ह केले जाते त्याला golden ice cream असे म्हणतात.

Ice cream


Golden ice cream in marathi आजकाल क्वचितच एखादा पाहायला मिळेल की ज्याला ice cream आवडत नाही.जगात ice cream प्रेमी खूप लोक पाहायला मिळतात.भारतापेक्षा अमेरिका,युरोपीय देश यांकडे ice cream प्रेमी खूप आहेत.का असणार नाही कारण ice cream चे पण असंख्य प्रकार दिसून येतात.विविध प्रकारच्या,विविध किमतीच्या ice cream आज जागतिक बाजारपेठेत उपलब्ध आहेत.आत्ता नवीनच एक golden icecream ऊपलब्ध झाली आहे.golden icecream म्हणजेच सोन्याचा वर्ख घालून तयार केलेली golden icecream होय.या golden icecream ला मागणीही तशीच सोन्याची आहे आणि भावही सोन्याचा आहे....


कोठे मिळते golden ice cream

दुबई मध्ये ही golden ice cream मिळत असून,ती एका स्पेशल कपमध्ये देण्यात येते.या golden ice cream ला मागणीही सोन्याची आहे,आणि तिची एक कपाची किंमत जवळ जवळ ६२००० रुपये आहे.दुबई मध्ये स्कुपी कॅफे मध्ये हे golden ice cream विकले जाते त्याला black diamond ice cream म्हणून ओळखले जाते.जगात अनेक प्रकारच्या महागड्या ice cream विकल्या जातात पण golden ice cream मिळणारे हे कॅफे पहिलेच म्हणावे लागेल.

Golden ice cream का आहे एवढं महाग....

golden ice cream एवढं महाग का आहे? त्याचे कारणही तसेच आहे,त्यात असणारे घटक हे आहे.कारण ही golden ice cream हि ताज्या व्हॅनिला बिन्स पासून बनवली जाते.याशिवाय त्यात उच्च प्रतीचे केशर, ब्लॅक ट्रफल घातले जाते.या golden ice cream मध्ये इटालियन ट्रफल,इराणी केशर,खाण्यायोग्य 23 कॅरेट सोन्याचा वर्ख घातला जातो.हे golden ice cream आपल्या समोर बनवले जाते आणि त्यात 23 कॅरेट सोन्याचा वर्ख सर्व्ह केला जातो.अशा पद्धतीने आपले golden ice cream खाण्यास तयार होते,ते स्पेशल कपमध्ये भरून ग्रहकास देण्यात येते.
 
Golden ice cream कोठे कोठे उपलब्ध आहे....

दुबई, हाँगकाँग,अमेरिका,भारत या सारख्या golden ice cream प्रेमी देशांमध्ये या ice cream उपलब्ध आहेत.

Golden ice cream चे फायदे

  • सोन्यातील आरोग्यास उपयुक्त घटक आपल्याला मिळतात.
  • केशर आरोग्यास उपयुक्त असा घटक आहे.
  • व्हॅनिला पण आरोग्यास लाभदायक आहे.
अशा प्रकारे golden ice cream जरी आरोग्यास लाभदायक असली तरी ती खाणे प्रत्येकाच्या आवाक्यात असेल असे नाही,कारण तिची किंमत खूप जास्त आहे,श्रीमंत,धनिक हे या golden ice cream चे प्रेमी आहेत.तरी पण आरोग्यास लाभदायक आणि आकर्षण म्हणून प्रत्येकाने या golden ice cream चा स्वाद चाखायलाच हवा.तुम्हाला आमचा golden ice cream in marathi हा लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठीआमच्या Computerguru 
या ब्लॉगला अवश्य फॉलो करा, शेअर करा, लाईक करा,golden ice cream in marathi हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा....

आमच्या याही पोस्ट नक्की बघा
छायाचित्र व माहितीसाठी Google वरून मदत घेण्यात आली.Photo courtesy www. google.com

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने