Freedom fighters biography, quote, images,blog on freedom fighters,Freedom fighters images in marathi, freedom fighters images...


Freedom fighters biography, quote, images,blog on freedom fighters,आज computerguru या ब्लॉगवरील लेखामध्ये आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान लढाऊ स्वातंत्र्य सैनिक,नेते,समाजसुधारक यांनी जे प्रयत्न केले,लढा दिला,चळवळी केल्या त्या सर्वांचा परिणाम म्हणून दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या जाचातून भारतभूमीची सुटका झाली.


या सर्व महान सुधारक आपल्या भारत देशाला लाभले हे भारताचे भाग्यच म्हणायला हवे.असे थोर पुरुष क्रांतिकारक लाभणे हे प्रत्येक देशाचे भाग्य असते,आणि आपल्या भारत देशाला असे असंख्य थोर पुरुष क्रांतिकारक लाभले त्या काही निवडक थोर पुरुषांचे फोटो आपण पाहू.


Freedom fighter

Freedom fighter

Freedom fighter
...

Freedom fighter

Freedom fighter


या सर्व थोर पुरुषांचे भारत देशावर खूप उपकार आहेत आणि त्यांच्या या उपकाराची परतफेड आपण त्यांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करून करत असतो,या सर्व भारत भूमीच्या पुत्रांमुळे आज भारत देश जगामध्ये एक अग्रेसर अशी महासत्ता आहे.


                                     Freedom fighter
...

Freedom fighter

Freedom fighter

Freedom fighter
...

Freedom fighter


या सर्व थोर पुरुषांचे आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर जयंत्या, पुण्यतिथी साजरी करतो पण त्यांनी या साठी खूप कष्ट, त्याग,हाल, अपेष्टा सहन केल्या आहेत काहींनी तुरुंगवास भोगला आहे म्हणूनच ते सर्व थोर पुरुष आज आपण भारत भूमीचे विर पुत्र म्हणून त्यांचा गौरव करत असतो.


Freedom fighter

Freedom fighter
....

Freedom fighter

Freedom fighter

Freedom fighters

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हे सर्व थोर पुरुष,महिला सर्व गोष्टींचे भान विसरून फक्त आपल्या भुमातेला स्वांतत्र्य मिळाले पाहिजे,आपली माता पारतंत्र्यात आहे. तिला स्वंतत्र केलं पाहिजे त्याशिवाय भूमिपुत्रांच्या न्यायाला वाचा फुटणार नाही,हे सारं या थोर पुरुषांच्या ध्यानात होते,महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी बलिदान देण्यास तयार झाल्या,ते सर्व या देशाच्या मातीत असणाऱ्या गुणांमुळेच असे म्हणावे लागेल.
....

Freedom fighter

Freedom fighter

Freedom fighter
....

Freedom fighter

Freedom fighter


अशा प्रकारे या महान पुरुषांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य युद्ध लढले,आणि त्यांच्या रक्तातून या देशाला स्वातंत्र्य मिळाले,अशा या महान पुरुषांना माझे वंदन,भारत माता की जय!

याही पोस्ट नक्की बघा.


Register free domains...


सोन्याची आईस क्रीम


Check out this website for personal financial Guide, investment and Insurance related queries on SagaCrush...

Computerguru वरील आजचा लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा,Freedom fighters biography, quote,images in marathi,blog on freedom fighters,हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

फोटो सौजन्य गूगल,Photo courtesy www.google.com

1 टिप्पण्या

Have any doubt please let me know.

टिप्पणी पोस्ट करा

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने