Credit report image, credit report image in marathi...

Credit report image, credit report image in marath बँकेत गेल्यावर आपल्याला जेव्हा कर्ज काढायचे असते तेव्हा आपला प्रथम क्रेडिट सिबील स्कोअर तपासला जातो.सिबील स्कोअर चांगला असेल तरच आपल्याला लोण मिळते.

क्रेडिट सिबील स्कोअर तयार करण्याचे काम ट्रान्स युनियन सिबील लिमिटेड ही कंपनी करते.तुम्हाला वाहन कर्ज,घरासाठी कर्ज,क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास सिबील स्कोअर तपासला जातो.त्यामुळे तुम्हाला सिबील स्कोअर हा नेहमीच चांगला ठेवावा लागतो.सिबील स्कोअर हा क्रेडिट छा एक सारांश आहे.सिबील स्कोअर तुमच्या मागील पेमेंट चा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवितो.

Credit report image


Credit..

Credit

Credit..

Credit

Creditक्रेडिट रिपोर्ट माहिती...


क्रेडिट रिपोर्ट तयार करताना त्याचा स्कोअर हा 300 ते 900 दरम्यान असतो.300 हा सिबील स्कोअर सर्वात वाईट तर 900 हा सिबील स्कोअर सर्वात चांगला मानला जातो.सिबील स्कोअर चांगला असणे हे दर्शविते की आपण कर्ज फेड वेळेवर करता.

या गोष्टी लक्षात ठेवा

750 ईतका सिबील स्कोअर चांगला असल्याचे मानले जाते.या पेक्षा कमी सिबील स्कोअर असल्यास बँका तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.कमी सिबील स्कोअर याचा अर्थ तुम्ही कर्जफेड वेळेवर करत नाही.म्हणून सिबील स्कोअर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Credit..

Credit

Report..


चांगला क्रेडिट रिपोर्ट असा ठेवा

  • आपल्या सिबील स्कोअर चे वेळोवेळी परीक्षण करा.स्कोअर चांगला ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करा.चांगला स्कोअर आपले क्रेडिट दर्शवितो.
  • आपल्या क्रेडिट स्कोअर चे वेळोवेळी पुनरावलोकन करा.त्यामुळे त्यामध्ये काही दोष,सुधारणा असल्यास दुरुस्त करता येतात.
  • आपल्या क्रेडिट पेक्षा  कर्ज मर्यादित घ्या.मर्यादित क्रेडिट चा वापर करा.
  • कर्जाची परतफेड वेळोवेळी करा.त्यामुळे स्कोअर चांगला राहण्यास मदत होते.
आमच्या याही पोस्ट नक्की बघा.
ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय...

Computerguru वरील आजचा Credit report image, credit report image in marathi हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.
Image edit by computerguru,image credit www.google.com

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने