11 fascinating facts about palm trees in marathi,पाम/खाजुरीच्या झाडाविषयी अकरा मनोरंजक तथ्ये...


11 fascinating facts about palm trees in marathi, पाम,खजुरीच्या झाडाविषयी अकरा मनोरंजक तथ्ये किंवा गोष्टी.आजकाल उपवासाला हमखास खाल्ले जाणारे फळ म्हणजेच खजूर होय.सर्वांना अगदी खूप आवडीची वाटणारी खजूर नक्की कशी तयार होते,तिचे झाड कसे असते,खजुरीच्या झडविषयी अकरा मनोरंजक तथ्ये आपण या लेखात पाहणार आहोत.

Palm tree11 fascinating facts about palm trees in marathi,पाम/खाजुरीच्या झाडाविषयी अकरा मनोरंजक तथ्ये...


1. प्रजाती

पाम/खाजुरीच्या झाडांच्या जवळ जवळ २६०० प्रजाती आहेत. ही झाडे सर्वाधिक प्रजाती उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात.पाम/खाजुरीच्या झाडांचे आयोमान जवळ जवळ १०० वर्ष असते.

2. उंची

पाम/खाजुरीच्या झाडांची उंची खूप असते.१६० ते २०० फुटांपर्यंत ही झाडे वाढतात.कोलंबिया चे हे राष्ट्रीय झाड आहे.त्याला सरंक्षण देण्यात आले आहे.

3. पाम/खाजुर जीवनाचे प्रतीक

असिरियन लोकांच्या जीवनाचे प्रतीक हे झाड आहे.त्यांच्या जीवनात या झाडाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर महत्व दिले आहे.

4. पाम/खाजुरीच्या झाडांचे आयुष्य

पाम/खाजुरीच्या झाडांचे आयुष्य जवळ जवळ १०० वर्ष ही झाडे जगतात.ही झाडे त्यांच्या वयाचे शतक पूर्ण करतात.

5. पाम/खाजुरीच्या झाडांचे प्रकार

पाम/खाजुरीच्या झाडांचे दोन प्रकार दिसून येतात.एका प्रकारात त्याची पाने दाट असतात,तर दुसऱ्या प्रकारात पाने थोडी पातळ दिसून येतात.

6. पाम/खाजुरीच्या झाडांची सर्व फळे खाण्यायोग्य नसतात

पाम/खाजुरीच्या झाडाची सर्व फळे खाण्यायोग्य नसतात.नारळ,सुपारी यांची सर्व फळे आपण खाऊ शकतो पण खाजुरीच्या झाडाची फळे पाहून घ्यावी लागतात,त्यावर प्रक्रिया करावी लागते तेव्हा ती खाण्यायोग्य बनतात.

7. पाम/खाजुरीच्या झाडांची छाटणी करणे घातक असते

पाम/खाजुरीच्या झाडाची छाटणी करावी लागते,आणि ती घातक ठरू शकते,कारण झाडे खूप उंच असतात,त्यांची पाने टोकदार असतात,जास्त उंचीवर गेल्यास गुदमरून जाऊ शकतो.या सर्व कारणांमुळे या झाडाची छाटणी करणे घातक असते.

8. बोन्साय साठी या झाडांचा वापर केला जातो

बोन्साय म्हणजे काय?बोन्साय म्हणजे एखाद्या मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती बनवणे.मोठमोठ्या झाडांचे बोन्साय करून ती झाडे अगदी छोटी बनवली जातात,या शास्त्राला बोन्साय म्हणतात.बोन्साय झाडांना फळे,फुले येतात.तर खाजूरीच्या झाडांचे बोन्साय करता येते.फक्त झाडे विषारी असल्याने लहान मुलांना प्रवेश नसावा 

9.झाड नवीन असताना जास्त सावली देते

खजुराची झाडे तरुण असताना जास्त सावली देतात.मोठी झाल्यावर त्याची पाने कमी होऊन सावलिदेखील कमी होते.

10. लागवड

पाम/खाजुरीच्या झाडांची लागवड आपण छोट्या बकेट मध्ये देखील करू शकतो.फक्त या झाडाला आवश्यक असणारी माती घालून बी लावावे,झाड वाढल्यास त्याची दुसरीकडे लागवड करावी.

11. पाम/खाजुरीच्या झाडांना पाणी कसे घालावे

आपण ईतर झाडांना खाली मुळाजवळ पाणी घालत असतो.पण पाम/खाजुरीच्या झाडाला पाणी मुळाजवळ घालावे व त्याच्या पानांवर देखील पाणी घालावे,यामुळे धूळ,कीटक दूर होतात.पाने पाणी शोषून घेतात आणि उष्णकटिबंधात त्यामुळे त्यांची आर्द्रता वाढते.

11 fascinating facts about palm trees in marathi, suvichar पाम/खाजुरीच्या झाडाविषयी अकरा मनोरंजक तथ्ये हा आमचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.


आमच्या याही पोस्ट नक्की बघा.

जागतिक हृदय दिवस...


व्हॉट्सॲप चे धासु फीचर नक्की बघा...


Check out this website for personal financial Guide, investment and Insurance related queries on SagaCrush


Computerguru वरील आजचा 11 fascinating facts about palm trees in marathi, suvichar पाम/खाजुरीच्या झाडाविषयी अकरा मनोरंजक तथ्ये हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा....

...


1 टिप्पण्या

Have any doubt please let me know.

टिप्पणी पोस्ट करा

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने