Jio Smartphone Price, जिओ स्मार्टफोन किंमत,जिओ चा स्मार्टफोन , Jio Smartphone ready for Lonch, Jio Smartphone

Jio Smartphone Price भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी जिओ ने आत्ता स्मार्टफोन च्या व्यवसायात बऱ्यापैकी पाय रोवला आहे.जिओ ने काही दिवसांपूर्वीच जिओ स्मार्टफोन ची घोषणा केली होती.जिओ स्मार्टफोन नक्की कसा असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.पण जिओ स्मार्टफोन बाजारात धमाका करणार हे नक्कीच कारण या स्मार्टफोनची असणारी किंमत व जिओ स्मार्टफोनची असणारी वैशिष्ट्ये होय.


Smartphone




जिओ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

जिओ स्मार्टफोन च्या वैशिष्ट्यांची कंपनीने अजुन घोषणा केली नसली तरी अंदाजानुसार,
  • जिओ स्मार्टफोन हा 4G स्मार्टफोन असणार आहे.
  • अँड्रॉइड 11 वर तो कार्य करेल.
  • 2 GB RAM-16 GB ROM,3 GB RAM-32 GB ROM असेल.
  • एंट्री लेव्हल क्वालकॉम Snapdragon 215 हा प्रोसेसर असू शकतो.
  • डिस्प्ले 5.5 ईंच डिस्प्ले असू शकतो.
  • बॅटरी क्षमता 2500 ते 3000 mah असू शकते.
  • 13 मेगापिक्सेल रियर कॅमेरा व 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असू शकतो.
जिओ स्मार्टफोन मध्ये अजूनही काही बदल होऊ शकतात हे वैशिष्ट्ये केवळ अंदाजानुसार वर्तवली आहेत.हा स्मार्टफोन विकसित करण्यासाठी कंपनीने गूगल सोबत करार केला आहे.हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो.

याही पोस्ट नक्की बघा.

भारतातील सर्वात स्वस्त कार.....



कधी होणार जिओ स्मार्टफोन लॉन्च

जिओ स्मार्टफोन हा जिओ आणि तिची भागीदार कंपनी UTL Neolync या कंपनीसोबत बनवत आहे.त्याचे वैशिष्ट्ये पण खूप छान असणार आहेत.पण नेमका जिओ स्मार्टफोन लॉन्च होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिओ स्मार्टफोन 10 सप्टेंबर 2021 रोजी लॉन्च होणार आहे.



जिओ स्मार्टफोन किंमत.....

सर्व ग्राहकांच्या आवडीचा विषय म्हणजे जिओ स्मार्टफोन ची किंमत काय असेल? कारण कोणत्याही वस्तूची किंमत त्या वस्तूचे यश ठरवत असते.स्मार्टफोनच्या बाजारात पण ही गोष्ट लागू पडते की स्मार्टफोनची किंमत किती असावी जेणेकरून ईतर स्मार्टफोनला बाजारात टक्कर मिळेल.जिओ स्मार्टफोन हा नक्कीच बाजारातील ईतर स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी आला आहे कारण जिओ स्मार्टफोन ची किंमत केवळ 3499 रुपये असणार आहे. Jio Smartphone Price खूप कमी आणि फीचर्स खूप छान आहेत.

तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला,jio smartphone price विषयी अजुन माहिती हवी असल्यास,आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ComputerGuru या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.आणि संगणक विषयी माहिती,तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती मिळावा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने