व्हॉट्सॲप वर ब्लॉक केल्यास एका चुटकीत करा अनब्लॉक


आपण मित्रांपासून ते  नातेवाईकांपर्यंत सर्वांशीच बोलण्यासाठी WhatsApp चा आपण वापर करतोच. मात्र, अनेकदा समोरची व्यक्ती रागात ब्लॉक करते. यामुळे त्या व्यक्तीपर्यंत आपले बोलणे पोहचत नाही व समस्या निर्माण होते. जर तुम्हालाही WhatsApp वर ब्लॉक केले असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. मी तुम्हाला अशाच दोन सोप्या ट्रिक्स सांगणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही ब्लॉक झाल्यानंतर देखील समोरील व्यक्तीला मेसेज करू शकता.आणि आपली समस्या सोडवू शकता.


ठळक मुद्दे~
1.सोपी ट्रिक वापरून ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज करा.
2.ग्रुप बनवून तुम्ही समोरील व्यक्तीला मेसेज करू शकता.
  1. या दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला WhatsApp अकाउंट डिलीट करून पुन्हा Sign Up करावे लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.
  2. सर्वात प्रथम WhatsApp मध्ये सेटिंग्स पर्यायावर जाऊन Account वर क्लिक करा.
  3. येथे 'Delete My Account' पर्यायावर क्लिक करा.
  4. यानंतर 'Delete My Account' बटनवर क्लिक करून अकाउंट डिलीट करू शकता.
  5. अकाउंट डिलीट केल्यानंतर तुमचे अकाउंट पुन्हा नव्याने तुमचा नंबर टाकून सुरू करा.
  6. अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक ऑप्शनला परत कट कराल व ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्याला मेसेज करू शकता.
परंतू या मध्ये तुमचा सर्व डेटा नष्ट होऊ शकतो म्हणून बॅकअप करून घ्या.

जाणून घ्या दुसरी पद्धत ~

या पद्धतीने ब्लॉक केलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. तुमच्या मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगून एक WhatsApp ग्रुप बनवा. यात तुम्हाला व ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्याला त्या ग्रुप मध्ये add करण्यास सांगा.यानंतर तुमचा मित्र ग्रुपमधून लेफ्ट होऊ शकतो. आता तुम्ही थेट ग्रुपमध्ये मेसेज करू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये जे मेसेज केले आहेत ते ब्लॉक केलेल्या व्यक्तीला दिसतील. या पद्धतीने तुम्ही तुमचे म्हणणे त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकाल.
या प्रकारे आपण Whatsapp वर ब्लॉक केल्यास आपण वरील पद्धतींचा अवलंब करू शकता व परत गप्पा गोष्टी करू शकता.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने