तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज मी तुम्हाला एका अतिशय जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहे. ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. Maruti Suzuki Alto 800 Lxi ही कार अतिशय कमी किंमतीत मिळत आहे.तर मग मित्रांनो वाट कसली पाहताय चला तर.भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी  Maruti Suzuki कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी True value  या सुविधेद्वारे ही ऑफर देत आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.शिवाय मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या गाड्या सर्वत्र शोरुम असल्याकारणाने बिघाड किंवा सर्व्हिसिंग साठी खूप अंतर जाण्याची गरज नसते.अगदी आपल्या नजीकच्या शहरात,तालुक्यात,मोठ्या गावात याचे काम होते.

4 लाखांची गाडी अवघी 1.67 लाखात मिळते

या मॉडेलचा रंग सफेद असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 4.14 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून True Value अंतर्गत तुम्ही ही कार 1.67 लाख रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Alto 800 LX www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.या कार वर टेस्ट ड्रायव्हिंग पण उपलब्ध करून देण्यात आले आहे.टेस्ट ड्रायव्हिंग करून आपण गाडीचा अंदाज घेऊ शकता.या वेबसाईट वर मारुती सुझुकी कंपनीची इतरही मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Maruti Alto 800 चे फीचर्स

मारुती सुझुकीच्या Alto 800 या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 1.मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. 2.कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते.

तर आजच्या या कोरोना व्हायरस च्या काळात पैसे वाचवायचे असतील तर या संधीचा पुरेपूर फायदा सर्व ग्राहकांनी घ्यावा.


 

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने