आज काल मार्केट मध्ये शेकडो कंपन्यांचे मोबाईल फोन उपलब्ध आहेत.पण गोष्ट जेव्हा पैसे कमी 
सेवा जास्त अशी येते त्यावेळी आपले डोके विचार करू लागते की कोणता मोबाईल फोन घ्यायचा जेणेकरून पैसे बचत होईल आणि फीचर पण चांगले मिळतील ही आपली गरज मित्रांनो मी भगवणार आहे मी तुम्हाला एका अशा मोबाईल बद्दल सांगणार आहे जो तुमची वेळ व पैसा बचत करील व तुम्हाला एकदम कमी खर्चात चांगला मोबाईल फोन उपलब्ध होईल.


रेडमी 9I चे प्लस पॉइंट? का घ्यायचा हाच मोबाईल फोन?
               Redmi कंपनीचा हा मोबाईल फोन असून त्याचे कमी किंमतीत खूप चांगले फीचर त्याने दिले आहेत.आणि महत्वाचे म्हणजे इतर कोणत्याही मोबाईल फोन पेक्षा तो चांगला म्हणता येईल.चला तर मग कोणकोणते चांगले फीचर आहेत ते पाहू.
1) रॅम - याची रॅम 4GB आहे खूप चांगल्या प्रकारची व रॅम मोठी असल्याकारणाने हा फोन कमी हँग होतो. व इतर फोनच्या कमी किंमतीत मिळतो हा प्लस पॉइंट आहे.
2) रोम- 64GB आहे.म्हणजे त्याची मेमरी साठवणूक 64GB आहे ती 512GB पर्यंत वाढवता येते.
3) डिस्प्ले -6.53 म्हणजेच साडेसहा इंच डिस्प्ले शिवाय तो HD आहे म्हणजेच व्हिडिओ क्वालिटी इतर फोनपेक्षा खूप छान आहे.
4) कॅमेरा - 5MP फ्रंट व 13MP रियर कॅमेरा आहे.त्याची फोटो क्षमता खूप छान आहे.एक फोटो पहाच.
5) बॅटरी - 5000MAh बॅटरी आहेे. जी दोन तीन दिवस सहज पुरेल.
6) प्रोसेसर - मीडिया टेक हेलिओ G25 हा प्रोसेसर आहे. जो तुमचा मोबाईल फोन एकदम फटाफट चालवेल.
ही झाली महत्वाची फीचर इतर ढासू फीचर खालील प्रकारे
4G Volte नेटवर्क ला हा फोन सपोर्ट करतो.
USB 2.0 हे व्हर्जन या मध्ये अपलोड आहे जे तुमच्या डाटा फाईल अधिक वेगाने ट्रान्स्फर करते.
हा मोबाईल अँड्रॉइड 10 वर काम करतो.
Midnight Black,sea blue,natureal green या तीन कलर उपलब्ध आहे  
आता तुम्हाला घाई झाली असेल की किंमत काय?
64GB मोबाईल तुम्हाला फ्लिपकार्ट वर डिस्काउंट सह ९९९९ चा फोन फक्त ✓ ७९९९ मध्ये मिळेल.
128GB चा मोबाईल फोन तुम्हाला फ्लिपकार्ट वर डिस्काउंट सह १०९९९ चा ✓९२९९ मिळेल.
      तर मग आहे ना धमाका  तर नक्की मोबाईल फोन घ्यायचाय तर मग  हा फोन ट्राय करा.
Computerguru या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने